Almonds Benefits: रोज भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

सुपरफुड्समध्ये बदामाचा समावेश केला जातो. 

Image credit: Canva

बदामामध्ये फायबर, प्रोटीन, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश आहे. 

Image credit: Canva

बदाम खाल्ल्यास शरीराला मोठ्या प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यासह कित्येक फायदेही मिळतील. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास भूक आणि वजनही नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

रात्रभर भिजवलेले बदाम खाल्ल्यास मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहते. 

Image credit: Canva

बदामातील प्रोटीन, हेल्दी फॅट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी घटवतात. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

भिजवलेल्या बदामामध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक असते; यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

बदामातील पोषक घटक शरीराचे फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करतात. 

Image credit: Canva

बदाम योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्वचेवर तेज येते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 दिवसभरात किती अंडी खाणे योग्य ठरेल?

marathi.ndtv.com