दुधामध्ये मखाणे भिजवून खाल्ल्यास मिळतील दुप्पट फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva मखाण्यामध्ये पोषणतत्त्वांचा मोठा साठा आहे. मखाणे खाण्याचे फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva मखाण्यामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन सी यासारख्या घटकांचा समावेश आहे.
Image credit: Canva मखाणे दुधामध्ये भिजवून खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतील.
Image credit: Canva मखाण्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त आणि सोडिअमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते, जे हृदयासाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva डाएटमुळे वजन कमी होण्यासही मदत मिळेल. कारण यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.
Image credit: Canva दूध आणि मखाण्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते, यामुळे हाडे मजबूत राहतील.
Image credit: Canva मखाण्यांमुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva मर्यादित स्वरुपातच मखाण्याचे सेवन करावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी रोज काळ्या मिरीचे 2 दाणे चघळण्याचे फायदे
marathi.ndtv.com