भोपळ्याच्या भिजवलेल्या बिया खाण्याचे 8 जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva भोपळ्याच्या बिया भिजवून खाल्ल्यास आरोग्यास जबरदस्त फायदे मिळतात.
Image credit: Canva भोपळ्याच्या बिया भिजवून खाल्ल्यास तणाव दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva भोपळ्याच्या बियांमध्ये अमिनो अॅसिड असते, ज्यामुळे झोपेशी संबंधित समस्या दूर होतात.
Image credit: Canva भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन E आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.
Image credit: Canva 'व्हिटॅमिन ई'मुळे केस मुळासकट मजबूत होतात.
Image credit: Canva भोपळ्याच्या बिया रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि मॅग्नेशिअममुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Kitchen Tips: फ्रिजमध्ये 1 वाटी मीठ का ठेवावे?
marathi.ndtv.com