Kitchen Tips: फ्रिजमध्ये 1 वाटी मीठ का ठेवावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

पावसाळा असो किंवा हिवाळा
फ्रिजमध्ये एक वाटी मीठ
ठेवणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

फ्रिजमध्ये मीठ ठेवण्याचे
असंख्य फायदे आहेत. 

Image credit: Canva

फ्रिजमधील दुर्गंध मीठ शोषून घेते,
हे एक नॅचरल फ्रेशनर म्हणून कार्य करते. 

Image credit: Canva

फ्रिजमधील फळ-भाज्या
दीर्घकाळासाठी
ताज्या राहतात. 

Image credit: Canva

फ्रिजमध्ये बुरशी किंवा
जंतूंची निर्मिती होत नाही. 

Image credit: Canva

फ्रिजमध्ये मीठ ठेवल्यानंतर फ्रिज
फ्रेशनर खरेदी करण्याची
आवश्यकता नाही. 

Image credit: Canva

एक वाटी मीठ फ्रिजच्या एखाद्या
कोपऱ्यामध्ये ठेवावे. 

Image credit: Canva

15 दिवसांनंतर वाटीतील
मीठ बदलावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Cardamom Benefits: या लोकांनी रोज एक वेलची नक्कीच खावी, कारण..

marathi.ndtv.com