Corn Benefits: नियमित मक्याचे दाणे खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

मक्याचे दाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. 

Image credit: Canva

मक्याचे दाणे नियमित खाल्ल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. 

Image credit: Canva

मक्याचे दाणे खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहील कारण यात फायबरचे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

मक्यामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी पोषक मानले जाते. 

Image credit: Canva

मक्यामध्ये फायबर अधिक आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मक्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिनमुळे त्वचा निरोगी तसेच चमकदार होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

व्हायरस नव्हे हे आहे आरोग्यवर्धक फळ, मिळतील इतके फायदे

marathi.ndtv.com