Egg Yolk Benefits: अंड्याचे पिवळ बलक खावे की खाऊ नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंड्याच्या पिवळ्या भागात प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन A, D, E, B12 गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

डोळ्यांसाठी आवश्यक असणारे ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन यासारखे तत्त्व देखील आहेत. 

Image credit: Canva

बलकमधील कोलीन नावाचे तत्त्व मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर मानले जाते. 

Image credit: Canva

कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हृदयविकारग्रस्तांनी पिवळे बलक खाऊ नये. 

Image credit: Canva

निरोगी व्यक्ती एक-दोन अंडी पिवळ्या बलकासह खाऊ शकतात. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर अंड्याचा केवळ पांढरा भाग खावा. 

Image credit: Canva

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. 

Image credit: Canva

योग्य प्रमाणात अंड्याचे बलक खाणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सकाळचा एक कप चहा पडू शकतो प्रचंड महाग

marathi.ndtv.com