Tea Side Effects: सकाळचा एक कप चहा पडू शकतो प्रचंड महाग
Edited by Harshada J S
Image credit: Canva
काही लोकांना दिवसाची सुरुवात
चहा पिऊन करण्याची सवय असते.
Image credit: Canva
पण सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे किती हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहितीये का?
Image credit: Canva
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास
रक्तशर्करेची पातळी वाढू शकते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीमुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या आणि थायरॉइडचा धोका वाढू शकतो.
Image credit: Canva
सकाळी चहा प्यायल्यास डिहायड्रेशनची
समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
दात किडणे आणि हिरड्यांची
समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
सकाळी नाश्ता केल्यानंतर चहा प्यावा.
रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
या गोष्टी खाल्ल्यास मानसिक ताण होईल दूर, कसा? वाचा माहिती
marathi.ndtv.com