Feet Massage With Ghee: झोपण्यापूर्वी तुपाने पायांचा मसाज करण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
पूर्वीपासूनच झोपण्यापूर्वी पायांना
तूप लावून मसाज करणे
फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी पायांना तूप लावून मसाज
केल्यास थकवा दूर होऊन
गाढ झोप येण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
पायांना मसाज केल्यास शरीरातील
रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल
आणि शरीराला आराम मिळेल.
Image credit: Canva
पायांना तूप लावून मसाज
केल्यास त्वचा मऊ होईल.
Image credit: Canva
फाटलेल्या टाचांना आराम मिळेल,
पायांचे दुखणे कमी
होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
झोपण्यापूर्वी तूप लावल्यास मेंदूला
शांतता मिळेल आणि ताणतणाव
कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला
ताजेतवाने वाटेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Potato Benefits: बटाटा सोलून खावा की सालीसकट खावा?
marathi.ndtv.com