Ghee Jaggery Benefits: तूप लावलेल्या पोळीसोबत गूळ खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

गूळ आणि तुपातील पोषणतत्त्वांमुळे पचनप्रक्रिया मजबूत होईल आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

विशेषतः हिवाळ्यात गूळ आणि तुपाची पोळी खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते. 

Image credit: Canva

गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

गूळ-तुपामुळे शरीराला
लगेचच ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

तुपामुळे हाडांमधील घर्षण कमी होईल आणि गुळातील पोषणतत्त्वांमुळे सूज कमी होईल,ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळेल.

Image credit: Canva

तूप आणि गुळामुळे त्वचेला आतील बाजूने पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल.

Image credit: Canva

गूळ खाल्ल्यास एंडोर्फिन नावाच्या हार्मोनचा शरीरात स्त्राव होईल, ज्यामुळे मूड चांगला होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  पोटातील घाण झटकन येईल बाहेर, प्या हे ड्रिंक्स

marathi.ndtv.com