Gut Health Tips: पोटातील घाण झटकन येईल बाहेर, प्या हे ड्रिंक्स
Edited by Harshada J S Image credit: Canva
पोट पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही देखील घरगुती पेयांची माहिती शोधत आहात का? जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva Image credit: Canva Image credit: Canva
पोट आणि शरीरात जमा झालेली घाण बाहेर फेकली जाण्यासाठी या घरगुती पेयांचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता.
Image credit: Canva
कोमट पाण्यातून लिंबू पाणी प्यावे.
Image credit: Canva
अॅलोव्हेरा ज्युस
Image credit: Canva
काकडीचे पाणी
Image credit: Canva
वेगवेगळ्या फळांचा रस
Image credit: Canva
पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
Image credit: Canva
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधी काढ्यांचा डाएटमध्ये समावेश करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केसांना दही लावण्याचे फायदे
marathi.ndtv.com