High Blood Pressure: हाय बीपीची समस्या असणाऱ्यांनी काय खाऊ नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

हाय बीपीची समस्या असणाऱ्या
लोकांनी डाएटची विशेष काळजी घ्यावी. 

Image credit: Canva

हाय बीपीची समस्या असणाऱ्यांनी सर्वप्रथम चहा, कॉपी अन्य कॅफीनयुक्त पेय वर्ज्य करावे. रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळावे. 

Image credit: Canva

लोणचे, चटणी यासारख्या
पदार्थांचंही सेवन करणे टाळावे. 

Image credit: Canva

प्रक्रिया केलेले तसेच पाकिटबंद अन्नपदार्थ खाणे टाळावे. कारण यामध्ये सोडिअमचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तदाबाची पातळी वाढू शकते. 

Image credit: Canva

वेफर्स, चीप्स, तिखट, तेलकट पदार्थांचे सेवन करणं टाळावे. या गोष्टी बीपी वाढण्यास कारणीभूत ठरतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा ज्युस पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com