अंड्यापेक्षा या फळात आहे भरपूर प्रोटीन, किंमतही केवळ 20 रुपये KG

Edited by Harshada J S Image credit: Canva

प्रोटीनचे उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. पण यासाठी तुम्ही दररोज अंडे खाण्याची आवश्यकता नाही. 

Image credit: Canva

डाएटमध्ये एका अशा फळाचा समावेश करू शकता, ज्याद्वारे शरीराला प्रोटीनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल. 

Image credit: Canva

पावसाळा आणि हिवाळ्यात हे फळ बाजारात उपलब्ध असते, एक किलोग्रॅम केवळ 20 रुपये किंमतीत हे फळ मिळते. 

Image credit: Canva

प्रोटीनचा साठा असलेले हे फळ म्हणजे पेरू. 

Image credit: Canva

अंडे आणि पेरूद्वारे शरीराला किती प्रमाणात प्रोटीन मिळते, जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

एका अंड्यामध्ये जवळपास पाच-सहा ग्रॅम प्रोटीन असते. 

Image credit: Canva

विशेषतः अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. 

Image credit: Canva

मध्यम आकाराच्या पेरूमध्ये पाच ग्रॅम इतकं प्रोटीन असते, तर मोठ्या आकाराच्या पेरूमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मोरिंग्याची पाने चावून खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com