Stomach Health News: पोटातील गॅस पटकन येईल बाहेर,करा हे उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

पोटात गॅस होणे ही सामान्य समस्या आहे. पण यामुळे गंभीर त्रास सहन करावा लागल्यास तातडीने उपाय करावा. 

Image credit: Canva

गॅसच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

एक चमचा ओवा, अर्धा चमचा काळे मीठ, चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिक्स करा आणि प्या.

Image credit: Canva

एक चमचा आल्याचा रस, अर्धा चमचा मधाचे जेवणानंतर सेवन करावे.

Image credit: Canva

ग्लासभर पाण्यात चमचाभर बडीशेफ उकळा आणि गाळून ते पाणी प्यावे. पोटातील अवयवांना आलेली सूज, गॅस कमी होईल. 

Image credit: Canva

लसणाची एक पाकळी भाजून खावी, यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळचा एक कप चहा पडू शकतो प्रचंड महाग

marathi.ndtv.com