Folic Acid: फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

फॉलिक अ‍ॅसिड व्हिटॅमिनB9, फोलासिन आणि फॉलेट या नावानेही ओळखलं जातं. 

Image credit: Canva

शरीरातील नुकसान झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचे आणि नव्या पेशी तयार करण्याचे काम फॉलेट केमिकल करते. 

Image credit: Canva

मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिड महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. 

Image credit: Canva

फॉलिक अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे राग, चिडचिडेपणा, रक्ताची कमी, थकवा यासारख्या समस्या जाणवतात. 

Image credit: Canva

फॉलेटची कमतरता दूर करण्यासाठी ब्रोकलीचे सेवन करा. पोटॅशिअम, कॉपर, झिंक यासारखे घटकही असतात. 

Image credit: Canva

अंड्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. 

Image credit: Canva

फॉलिक अ‍ॅसिडचे उत्तम स्त्रोत म्हणजे राजमा. यामध्ये कॅल्शिअम, फायबर, प्रोटीनचे प्रमाण आहे.

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोमध्ये फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, बी, ई, फायबर, खनिजे आणि प्रोटीनव्यतिरिक्त फॉलिक अ‍ॅसिडचेही प्रमाण जास्त आहे. 

Image credit: Canva

हिरव्या भाज्या, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशीमध्येही फॉलिक अ‍ॅसिड असते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

 अंड्याचे पिवळ बलक खावे की खाऊ नये?

marathi.ndtv.com