वारंवार अॅसिडिटी होतेय का? या गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
Edited by Harshada J S
Image credit: Canva
केवळ तिखट-तेलकट पदार्थ खाल्ल्यासच वारंवार अॅसिडिटीची समस्या उद्भवते, असे नव्हे.
Image credit: Canva
पोटाच्या आतील अवयव सूजणे किंवा गॅस्ट्रिक यासारख्या समस्यांचीही लक्षणे असू शकतात.
Image credit: Canva
अॅसिडिटीची समस्या दीर्घकाळ असेल तर हे पोटाच्या अल्सरचे संकेत असू शकतात.
Image credit: Canva
वारंवार अॅसिडिटी होणे GERD नावाच्या आजाराचेही कारण असू शकते.
Image credit: Canva
पित्ताशयाची समस्या किंवा पोटातील अॅसिड असंतुलनामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
अॅसिडिटीची समस्या हृदयविकारांशी संबंधितही असू शकते.
Image credit: Canva
घरगुती उपचार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या समस्यांवर वेळीच औषधोपचार करावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो?
marathi.ndtv.com