व्हिटॅमिन A,B,C,D,E आणि Kच्या कमीमुळे कोणते रोग होऊ शकतात?
निरोगी आरोग्यासाठी शरीराला जीवनसत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे.
Image credit: Canva व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे कित्येक आजारांची लागण होण्याची शक्यता असते.
Image credit: Canva जीवनसत्त्व एकूण 13 प्रकारचे असतात. यापैकी A,B,C,D,E,Kच्या कमतरतेमुळे कोणते आजार होऊ शकतात? हे जाणून घेऊया
Image credit: Canva व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे दृष्टी कमकुवत होते. रात आंधळेपणाचा धोका, त्वचा कोरडी होणे, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होणे.
Image credit: Canva व्हिटॅमिन Bच्या कमतरतेमुळे स्नायूपेशी कमकुवत होणे, अॅनिमिया, मानसिक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांची समस्या आणि रोगप्रतिकारकशक्तीही कमी होऊ शकते.
Image credit: Canva व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केसगळती, थकवा येणे, हाडांचे दुखणे, स्नायूंचे दुखणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे स्नायूंसह शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही कमकुवत होते.
Image credit: Canva व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिस, हिमोफिलिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
झोपण्यापूर्वी तुपाने पायांचा मसाज करण्याचे फायदे
marathi.ndtv.com