रोज जायफळ खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतील?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
गरम मसाल्यातील जायफळ देखील आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.
Image credit: Canva
आयुर्वेदामध्ये जायफळचा औषध म्हणून वापर केला जातो, विविध प्रकारे तुम्ही याचे सेवन करू शकता.
Image credit: Canva
झोप येत नसेल तर जायफळाचे पाणी प्यावे.
Image credit: Canva
जायफळमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते.
Image credit: Canva
जायफळमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
जायफळचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
जायफळ हृदयाच्या आरोग्यासाठी
फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva
पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना डाएटमध्ये जायफळचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रिकाम्या पोटी बेलपत्र चघळण्याचे फायदे
marathi.ndtv.com