Jamun Benefits: जांभूळ खाण्याचे सात फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva जांभूळ Indian Blackberry या नावानेही ओळखले जाते. उन्हाळा ऋतूमध्ये हे फळ बाजारामध्ये उपलब्ध होते.
Image credit: Canva जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जांभूळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva जांभळामध्ये जम्बोलिन आणि जंबोसिन नावाचे कम्पाऊंड असते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva जांभळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होऊ शकते.
Image credit: Canva जांभळामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva जांभळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva 'व्हिटॅमिन सी'मुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva जांभळामध्ये लोहाचे प्रमाणही चांगले असते, यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढेल आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह सुधारेल.
Image credit: Canva जांभळातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com