रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

चव आणि आरोग्यासाठी चांगले असणारे मनुके डाएटमध्ये समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Image credit: Canva

रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी पिण्याचे फायदे नेमके काय आहेत, हे जाणून घेऊया...

Image credit: Canva

मनुक्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, यामुळे पचनप्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पोटाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्यास शरीरातील फॅट्स बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

हाडे देखील मजबूत होतील. 

Image credit: Canva

मनुक्यातील पोटॅशिअममुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

रात्री पेलाभर पाण्यास एक चमचा मनुके भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी प्यावे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

  शरीरात 200च्या स्पीडने वाढेल व्हिटॅमिन B12,करा हा उपाय

marathi.ndtv.com