Jamun Leaves Benefits: जांभळाची पाने खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

जांभळाच्या पानांमध्ये जंबोलिन नावाचे कम्पाउंड असते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

जांभळाच्या पानांमुळे पचनप्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. 

Image credit: Canva

तोंड आल्यास जांभळाची पाने चघळणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

जांभळाच्या पानांमुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

जांभळाच्या पानांचा डाएटमध्ये समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  बीट जास्त प्रमाणात खाताय? तर होतील हे गंभीर आजार

marathi.ndtv.com