रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Unsplash 

कित्येक फोडणीच्या पदार्थांमध्ये जिऱ्याचा आवर्जून वापर केला जातो, त्याशिवाय स्वयंपाकाला चव येणारच नाही. 

Image credit: Unsplash 

नियमित रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे देखील लाभदायक ठरू शकते, हे तुम्हाला माहितीये का? 

Image credit: Unsplash 

जिऱ्याचे पाणी पिण्याचे
फायदे जाणून घेऊया...

Image credit: Canva

मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी
जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

जिऱ्याच्या पाण्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

जिऱ्याच्या पाण्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते आणि फॅट्स जलदगतीने बर्न होतील. 

Image credit: Canva

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल, यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळेल. 

Image credit: Canva

ग्लासभर पाण्यात जीरे भिजत ठेवा आणि
दुसऱ्या दिवशी गाळून ते पाणी प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 काळेभोर, लांबसडक आणि घनदाट केस हवे आहेत? मग वापरा या 2 गोष्टी

marathi.ndtv.com