Powerful Dry Fruits: सर्वात पावरफुल ड्रायफ्रुट कोणते?
Edited by Harshada J S Image credit: Canva
बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता,
मनुका हे सर्व सुकामेवा आहेत.
Image credit: Canva
सर्व ड्रायफ्रुट मर्यादित स्वरुपात नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो.
Image credit: Canva
पण यापैकी सर्वाधिक पावरफुल सुकामेवा कोणता आहे, हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
अक्रोड खाल्ल्यास मेंदूची शक्ती वाढते आणि शरीराला ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा पुरवठा होतो.
Image credit: Canva
काजू खाल्ल्यास शरीराला हेल्दी फॅट्स मिळतील आणि वजन वाढण्यासही मदत मिळेल.
Image credit: Canva
अंजीर खाल्ल्यास शरीरातील लोह आणि फायबरची कमतरता भरुन निघेल.
Image credit: Canva
मनुक्यांमुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि रक्ताची कमतरता दूर होईल.
Image credit: Canva
पिस्त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन B6 मिळते आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
खजूर खाल्ल्यास शरीरातील लोह-
कॅल्शिअमची कमतरता पूर्ण होते.
Image credit: Canva
बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स आणि मॅग्निशअमसह अन्य गुणधर्मांचा साठा आहे.
Image credit: Canva
बदाम खाल्ल्यास मेंदू, स्नायू आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
म्हणून बदाम पावरफुल
ड्रायफ्रुट मानले जाते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Image credit: Canva Image credit: Canva marathi.ndtv.com