Kitchen Tips: किचनमधल्या भांड्यांचीही एक्सपायरी डेट असते,वाचा कधी बदलावे? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून ते औषधांपर्यंत सर्वच गोष्टींची एक्सपायरी डेट असते. 

Image credit: Canva

किचनमधल्या भांड्यांची देखील
एक्सपायरी डेट असते, हे माहितीये का? 

Image credit: Canva

काही लोक वर्षानुवर्षे तिचतिच भांडी वापरतात. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Image credit: Canva

नॉन स्टिक फ्राइंग पॅन शक्यतो वापरणे टाळावे. पण वापरत असाल तर 1-2 वर्षांपेक्षा अधिक काळ वापरू नये. 

Image credit: Canva

लाकडी किंवा प्लास्टिक कटिंग बोर्ड
देखील 1-2 वर्षाच्या आतमध्ये बदलावे. 

Image credit: Canva

प्लास्टिक आणि लाकडी चमचा बदलावा. कारण हे चमचे खराब झाल्यानंतर त्यास दुर्गंध येतो. 

Image credit: Canva

किचनमधील चाकू देखील पाच ते
10 वर्षांच्या आतमध्ये बदलावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

 सकाळचा एक कप चहा पडू शकतो प्रचंड महाग

marathi.ndtv.com