Cloves Benefits: साखरेच्या डब्यात 4 लवंग का ठेवाव्या?
Edited by Harshada J S Image credit: Canva
काही लोक साखरेच्या डब्यामध्ये
लवंग ठेवतात, हे तुम्ही पाहिले असेल.
Image credit: Canva
साखरेच्या डब्यामध्ये लवंग ठेवण्यामागे
कित्येक कारणं आहेत.
Image credit: Canva
पावसाळा असो किंवा साखरेला
ओले हात लागल्यास लवंग साखरेत
ओलावा मुरू देत नाही.
Image credit: Canva
साखरेला मुंग्या लागू नये म्हणूनही
लवंगचा वापर केला जातो.
Image credit: Canva
साखरेला चांगला सुगंध यावा
म्हणूनही साखरेच्या डब्यात
लवंग ठेवली जाते.
Image credit: Canva
साखर खराब होऊ नये म्हणूनही
लवंगचा वापर केला जातो.
Image credit: Canva
महिन्याभरानंतर साखरेच्या
डब्यातील लवंग बदलावी.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास काय होते?
marathi.ndtv.com