रात्री दुधात तूप मिक्स करुन प्यायल्यास काय होईल?
Edited by Harshada J S Image credit: Canva दुधामध्ये पोषणतत्त्वांचा मोठा साठा आहे. तज्ज्ञमंडळी दुधामध्ये तूप मिक्स करुन पिण्याचा सल्ला देतात.
Image credit: Canva तूपयुक्त दूध पिणे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच रात्रीची झोपही चांगली येईल.
Image credit: Canva तूप-दुधामुळे पचनाशी संबंधित एंझाइमचा स्त्राव होण्यास मदत मिळेल. वजन देखील नियंत्रणात राहू शकते.
Image credit: Canva अॅसिडिटी कमी होईल. शरीर डिटॉक्स होईल आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होईल.
Image credit: Canva तुपामुळे शरीराच्या आतील अवयवांवरील सूज कमी होण्यास मदत मिळेल. सांधेदुखीचा त्रासही कमी होईल.
Image credit: Canva तूपयुक्त दुधामुळे त्वचेला मॉइश्चराइझर मिळेल. त्वचा चमकदार आणि मऊ होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva झोपण्याच्या दोन तास आधी तूपयुक्त दूध प्यावे.
Image credit: Canva दुधामध्ये एक छोटा चमचाच तूप मिक्स करावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सडपातळ कंबर हवीय? मग डाएटमध्ये या गोष्टी समावेश कराच
marathi.ndtv.com