Mood Booster Food: या गोष्टी खाल्ल्यास मानसिक ताण होईल दूर, कसा? वाचा माहिती

Edited by Harshada J S Image credit: Canva

संवेदनशील मन असणाऱ्या लोकांना
छोट्या-छोट्या गोष्टींमुळे
मानसिक ताण येतो. 

Image credit: Canva

पण चांगले पदार्थ खाल्ल्यास
तणाव कमी होण्यास मदत
 मिळू शकते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

मानसिक ताण कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा, याबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म आहेत; जे तणाव कमी करण्यास पोषक मानले जातात. 

Image credit: Canva

दह्यामध्ये अमिनो अ‍ॅसिड ट्रिप्टोफॅन नावाचे तत्त्व आहेत, ज्यामुळे शरीरात डोपामाइनसारख्या हॅपी हार्मोनची पातळी वाढते.

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोमधील व्हिटॅमिन अमिनो अ‍ॅसिड, फायबर, मॅग्नेशिअमसारख्या तत्त्वांमुळे ताण कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

ब्ल्युबेरी आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांमुळे शरीरामध्ये हॅपी हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चयापचयाची प्रक्रिया जलद करण्यासाठी काय खावे?

marathi.ndtv.com