जेवल्यानंतर वज्रासनामध्ये बसण्याचे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
जेवल्यानंतर एकमेव आसनाचा सराव करू शकतो ते म्हणजे वज्रासन. या आसनाद्वारे शरीराला कोणकोणते फायदे मिळतात? जाणून घेऊया...
Image credit: Canva
वज्रासनात बसल्यानंतर पोटाच्या स्नायूंवर हलकासा दबाव येतो. ज्यामुळे जेवणाचे पचन करणारे एंझाइम सक्रिय होतात.
Image credit: Canva
गॅस, अपचन, अॅसिडिटी यासारख्या
समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
जेवणानंतर वज्रासनामध्ये बसल्यास
पोटामध्ये गॅस होत नाही, पोट
फुगण्याचीही समस्या कमी होते.
Image credit: Canva
मानसिक शांतता लाभते. ध्यानधारणा
करताना वज्रासनामध्येच बसावे.
Image credit: Canva
पोट, हृदयाच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो.
यामुळे पोट आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास
आणि चयापचयाची क्षमता सुधारण्यास
मदत मिळेल.
Image credit: Canva
जेवणानंतर कमीत कमी 5 ते 15 मिनिटे वज्रासनामध्ये बसावे. सुरुवातीस पाच मिनिटे बसावे आणि हळूहळू वेळ वाढवण्याचा प्रयत्न करावा.
Image credit: Canva
गुडघेदुखीची समस्या असल्यास
वज्रासन करणे टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com