Papaya Seeds Benefits: रिकाम्या पोटी पपईच्या बिया खाल्ल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

रिकाम्या पोटी पपई खाणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. विशेषतः पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

Image credit: Canva

पपईच्या बिया खाणेही अतिशय फायदेशीर असते, हे तुम्हाला माहितीये का? 

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी पपईच्या बिया खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया...

Image credit: Canva

पपईच्या बियांमध्ये पपाइन नावाचे एंझाइम असते, यामुळे अन्नाचे पचन योग्यरित्या होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पपईच्या बियांमधील पोषकघटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करतात. यामुळे लिव्हर डिटॉक्स होते. 

Image credit: Canva

पपईच्या बियांमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पपईच्या बियांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चहा पिण्याची सर्वात चांगली वेळ कोणती?

marathi.ndtv.com