कानामध्ये मोहरीचे तेल सोडणे योग्य की अयोग्य?
Edited by Harshada J S Image credit: Canva पूर्वी लोक कान स्वच्छ करण्यासाठी किंवा कानदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करत असत.
Image credit: Canva कानामध्ये तेल सोडणे हानिकारक ठरू शकते, असे तज्ज्ञमंडळींचे म्हणणंय.
Image credit: Canva तेलामुळे कानात ओलावा वाढतो, ज्यामुळे जंतूसंसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो.
Image credit: Canva कानात गरम तेल सोडल्यास कानाच्या पडद्यास इजा पोहोचू शकते.
Image credit: Canva तेलामुळे कानात धूळ आणि घाण चिकटून राहू शकते.
Image credit: Canva कान स्वच्छ करायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी काळ्या जिऱ्याचे पाणी पिण्याचे 7 फायदे
marathi.ndtv.com