Banana With Milk Side Effects: या 4 लोकांनी दुधासोबत केळ खाऊ नये, कारण...

Edited by Harshada J S Image credit: Canva

पौष्टिक आहार, वेटलॉस आणि वजन वाढवण्याबाबत चर्चा केली जाते तेव्हा लोक केळ्यांचा डाएटमध्ये समावेश करतात.

Image credit: Canva

पण दूध आणि केळ एकत्रित खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार दूध आणि केळ एकत्रित खाणे विरुद्ध आहार मानला जातो.

Image credit: Canva

पचनसंस्था कमकुवत असल्यास आणि पचनाशी संबंधित समस्या असल्यास दूध-केळ एकत्रित खाणे टाळावे. 

Image credit: Canva

दम्याची समस्या असणाऱ्यांसाठी दूध-केळ एकत्रित खाणे हानिकारक ठरू शकते. कारण यामुळे कफ-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. 

Image credit: Canva

केळ दूध एकत्रित खाल्ल्यास अ‍ॅलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेला खाज येणे, लाल चट्टे येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

सायनसची समस्या असल्यास दूध केळ एकत्रित खाणे टाळावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मूतखडा झाल्यास कोणते उपाय करावे?

marathi.ndtv.com