Morning Routine: सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

घरातील वयोवृद्धांपासून ते तज्ज्ञ मंडळी देखील सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा सल्ला देतात. 

Image credit: Canva

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यास पोट स्वच्छ होते, यामुळे कित्येक समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

रात्रभर शरीर डिहायड्रेट होते, यामुळे सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

Image credit: Canva

ब्रश न करता पाणी प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील, शरीराला ऊर्जा मिळेल आणि दिवसाची सुरुवातही फ्रेश होईल. 

Image credit: Unsplash

पण सकाळी उठल्यानंतर किती प्रमाणात प्यावे, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Unsplash

सकाळी उठल्यानंतर एक-दोन ग्लास पाणी पिऊ शकता.

Image credit: Canva

शरीर हायड्रेट राहण्यासह पचनप्रक्रिया आणि चयापचयाची क्षमता मजबूत होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

सकाळी उठल्यानंतर कोमट किंवा साधे पाणी प्यावे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 बदामाचे दूध पिण्याचे 10 फायदे

marathi.ndtv.com