रिकाम्या पोटी केळी खाण्याचे मोठे दुष्परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva
निरोगी आरोग्यासाठी फळे खाणे
फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva
पण काही फळं रिकाम्या पोटी खाणे टाळले पाहिजे, यापैकीच एक फळ म्हणजे केळी.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास पोटात गॅस होणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास शरीरामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण वाढू शकते, यामुळे रक्तबादाची पातळी वाढू शकतो.
Image credit: Canva
केळ्यामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील कॅल्शिअम-मॅग्नेशिअमचे संतुलन बिघडू शकते.
Image credit: Canva
केळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते, रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्यास वजन वाढू शकते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास काहींना अॅलर्जी होऊ शकते. त्वचेवर खाज येणे, सूज येणे किंवा श्वासोच्छवासामध्ये अडथळे निर्माण होणे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रोज सकाळी 1 ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com