Lack Of Sleep: कमी झोपल्यास होणारे भयंकर आजार

Edited by Harshada J S Image credit: Canva

अपुऱ्या झोपेमुळे संपूर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतात. 

Image credit: Canva

नियमित पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्यास कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो, जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

अपुऱ्या झोपेमुळे नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आजारांचा धोका वाढू शकतो. 

Image credit: Canva

इन्सुलिन रेजिस्टन्स वाढू शकतो, यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. 

Image credit: Canva

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती
कमकुवत होईल. 

Image credit: Canva

हृदयविकारांचा धोका निर्माण
होऊ शकतो. 

Image credit: Canva

शरीर आणि मानसिक आरोग्यास हानी पोहोचू नये म्हणन कमीत कमी आठ तास झोपणे आवश्यक आहे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

काळ्या मनुक्यांसह चिया सीड्सचे पाणी पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com