दुधामध्ये चिया सीड्स भिजवून खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी दुधामध्ये चिया सीड्स भिजवून खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतील.
Image credit: Canva
चिया सीड्समुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. कारण यामध्ये डाएटरी फायबरचे प्रमाण जास्त असते.
Image credit: Canva
दूध आणि चिया सीड्समध्ये व्हिटॅमिन तसेच खनिजांचा साठा आहे. याद्वारे शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
चिया सीड्समध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस यासारखे तत्त्व आहेत. ज्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम साठा असल्याने शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून सरंक्षण होते.
Image credit: Canva
चिया सीड्समध्ये फायबर अधिक असतात, यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
दूध-चिया सीड्सद्वारे शरीराला प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा पुरवठा होतो. ज्यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
ग्लासभर दुधात एक चमचा चिया सीड्स भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे दूध प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
दुधामध्ये मखाणे भिजवून खाल्ल्यास मिळतील दुप्पट फायदे
marathi.ndtv.com