Flax Seeds Water Benefits: अळशीच्या बियांचे पाणी पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
अळशीच्या बियांचा सूपरफुडमध्ये समावेश केला जातो. अळशीच्या बियांचे पाणी प्यायल्यास कोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून
सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
रक्तशर्करेची पातळी देखील
नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास
मदत मिळेल.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी अळशीच्या बियांचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
वेटलॉसपासून ते सुंदर त्वचेपर्यंत मिळतील असंख्य फायदे, फक्त रोज खा मखाणे
marathi.ndtv.com