Jeera Water Side Effects: या 4 लोकांनी चुकूनही पिऊ नये जिऱ्याचे पाणी

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी
जिऱ्याचे पाणी पिण्याची सवय असते. 

Image credit: Canva

पण रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.

Image credit: Canva

जास्त प्रमाणात जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पोटात जळजळ होणे आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

Image credit: Canva

जिऱ्याच्या पाण्यामुळे रक्तशर्करेची
पातळी कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

रक्तशर्करेची पातळी कमी आधीच
 असणाऱ्यांनी हे पाणी पिणे टाळावे. 

Image credit: Canva

उलटीसारखे होणे, अस्वस्थ वाटणे आणि चक्कर येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

प्रेग्नेंसीदरम्यान जिऱ्याचे अधिक प्रमाणात सेवन करू नये, यामुळे गर्भपात होऊ शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  सलग 7 दिवस रोज 1 डाळिंब खाल्ल्यास काय होईल?

marathi.ndtv.com