Joint Pain Treatment: 2 थेंब लावा हे तेल, सांधेदुखी पटकन होईल गायब
Edited by Harshada J S Image credit: Canva
हवामान बदलानुसार सांधेदुखीचा
त्रास होणे सामान्य बाब आहे.
Image credit: Canva
सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी एका खास तेलाची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
प्रत्येकाच्या घरामध्ये हे तेल उपलब्ध
असते. केवळ तेल वापरण्याची योग्य
पद्धत माहिती असणं आवश्यक आहे.
Image credit: Canva
तेल कसे तयार करायचे, याची
माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
एक मोठा चमचा नारळाच्या तेलात
कापराच्या वडीचा चुरा करुन मिक्स करावे.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी सांध्यांचा
तेलाने मसाज करावा.
काही वेळातच आराम मिळेल
Image credit: Canva
सांध्यांचा या तेलाने नियमित
मसाज करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
तूप मिक्स करुन गरम पाणी पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com