Kidney Stone: मूतखडा झाल्यास कोणते उपाय करावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

मूतखड्याच्या समस्येमध्ये वाढ होताना दिसतेय. यामागे असंख्य कारणं असू शकतात. 

Image credit: Canva

पाणी कमी पिणे, शरीरातील खनिजांची कमतरता, व्हिटॅमिन डीची पातळी वाढणे, जंक फूडचे सेवन इत्यादी.

Image credit: Canva

मूतखडा झाल्यास लघवी करताना त्रास होणे, कंबरदुखी, उलट्या, लघवीला वास येणे, ताप येणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो.

Image credit: Canva

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अल्ट्रासाउंड करुन मूतखड्यांच्या आकाराबाबत माहिती करुन घ्यावी. 

Image credit: Canva

जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे.

Image credit: Canva

डाएटमध्ये कुळीथाचा समावेश करावा. नियमित स्वरुपात कुळीथाचे पाणी प्यावे. 

Image credit: Canva

शिळे अन्न खाणे टाळावे.
मिठाचे सेवन कमी करावे. 

Image credit: Canva

डाळींब खावे किंवा डाळींबाचा ज्युस प्यावा, यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. 

Image credit: Canva

मूतखड्यामुळे होणारा त्रास असह्य होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कबुतरांच्या विष्ठेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार

marathi.ndtv.com