तीळ खाण्याचे आहेत इतके मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

तीळ हे कॅल्शिअमचे उत्तम स्त्रोत मानले जाते. या घटकामुळे हाडे मजबूत होतात. 

Image credit: Canva

तीळ हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. 

Image credit: Canva

नियमित एक चमचा तीळ खाल्ल्यास दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

Image credit: Canva

तिळातील पोषणतत्त्वांमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. 

Image credit: Canva

उन्हाळ्यात तिळाचे सेवन केल्यास शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल. 

Image credit: Canva

सेलॅड किंवा लाडूमध्येही तीळ मिक्स करुन खाऊ शकता. 

Image credit: Canva

मर्यादित स्वरुपातच तिळाचे सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 चेहऱ्यावर अळशीचे पाणी लावण्याचे फायदे

marathi.ndtv.com