Vitamin D: या 4 गोष्टींमध्ये व्हिटॅमिन डीचा आहे मोठा साठा

Edited by Harshada J S Image credit: Canva

शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता
निर्माण होणे ही सामान्य समस्या आहे. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या गोष्टींबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

गाईचे दूध हे व्हिटॅमिन डी आणि
कॅल्शिअमचे उत्तम स्त्रोत आहे. 

Image credit: Canva

ताज्या मशरुममध्येही व्हिटॅमिन डीचे
प्रमाण जास्त असते. 

Image credit: Canva

गाईच्या दुधापासून अ‍ॅलर्जी होत असल्यास सोया दूध पिऊ शकता, यामध्येही व्हिटॅमिन डी असते. 

Image credit: Canva

संत्रे देखील व्हिटॅमिन डीचे उत्तम स्त्रोत आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com