Vitamin E Deficiency: व्हिटॅमिन Eच्या कमतरतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात?

Edited by Harshada J S Image credit: Canva

व्हिटॅमिन E शरीराच्या पेशींचे फ्री
रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईमुळे शरीराची
रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ई त्वचा, डोळे, स्नायू, मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक मानले जाते. 

Image credit: Canva

शरीरामध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता निर्माण झाल्यास कित्येक समस्या दीर्घकाळासाठी निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

मज्जासंस्थेसाठीही व्हिटॅमिन ई आवश्यक असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हातपाय सुन्न पडणे, मुंग्या येणे यासारखी लक्षणे दिसतात. 

Image credit: Canva

शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता निर्माण झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. 

Image credit: Canva

त्वचा कोरडी-निस्तेज होणे, त्वचेवर खाज-रॅशेज, सुरकुत्या येणे, केसगळती, केस कोरडे-निस्तेज होणे या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

 दृष्टी देखील कमकुवत
होऊ शकते. 

Image credit: Canva

कमकुवतपणा, थकवा येणे आणि स्नायूंशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 कसुरी मेथी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com