Curd Side Effects: रिकाम्या पोटी दही खाण्याचे मोठे दुष्परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही लोकांना रिकाम्या पोटी
दही खाण्याची सवय असते. 

Image credit: Canva

पण रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास
फायद्यांऐवजी आरोग्यास नुकसान
अधिक होऊ शकतात. 

Image credit: Canva

दह्याचे सेवन कधी करू नये,
याबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

रिकाम्या पोटी दह्याचे सेवन
करणे टाळावे. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास
सर्दी-खोकल्याची समस्या
निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

शरीरातील कफचे प्रमाण
देखील वाढते. 

Image credit: Canva

नाश्त्यामध्ये एखाद्या पदार्थासोबत
दह्याचा समावेश करावा. 

Image credit: Canva

पराठे किंवा फळांसोबत दही
खाल्ल्यास आरोग्यास
फायदे मिळतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जीरे की ओव्याचे पाणी, वेटलॉससाठी काय ठरेल सर्वाधिक परिणामकारक?

marathi.ndtv.com