Ghee Warm Water: तूप मिक्स करुन गरम पाणी पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
नियमित तूप मिक्स करुन गरम पाणी प्यायल्यास शरीरास असंख्य लाभ मिळतील.
Image credit: Canva
तुपातील ब्युटिरिक अॅसिडमुळे पचनप्रक्रिया सुधारते. यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
तुपातील फॅटी अॅसिडमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर चमकही येते.
Image credit: Canva
तुपामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
तुपातील पोषणतत्त्वांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
नियमित सकाळी तूप मिक्स करुन गरम पाणी प्यायल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
गरम पाण्यात केवळ एक किंवा अर्धा चमचाच तूप मिक्स करावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
आलुबुखारा खाण्याचे चमत्कारी फायदे
marathi.ndtv.com