Milk Side Effects: रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास काय होते?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
दुधातील पोषणतत्त्वांमुळे शरीर
मजबूत होते आणि ऊर्जा देखील मिळते.
Image credit: Canva
दुधातील कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन डीमुळे शरीराची हाडे मजबूत होण्यासह कित्येक आजारांपासून संरक्षण मिळते.
Image credit: Canva
पण रिकाम्या पोटी दूध पिणे
काही लोकांसाठी
हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास
बद्धकोष्ठतेची समस्या
निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
पोटाशी संबंधित समस्यांचा
सामना करत असाल तर
रिकाम्या पोटी दूध पिणे टाळा.
Image credit: Canva
दुधाची अॅलर्जी असल्यासप पोटात
गॅस होणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठतेचा
सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास
काही लोकांना अॅसिडिटीचा
सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva
वेटलॉस करणाऱ्यांनी रिकाम्या पोटी
दूध पिणे टाळावे, कारण यामध्ये
कॅलरी-नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
घनदाट, लांबसडक केस हवे आहेत? 2 गोष्टींपासून तयार करा हेअर पॅक
marathi.ndtv.com