Pomegranate Benefits: सलग 7 दिवस रोज 1 डाळिंब खाल्ल्यास काय होईल?
डाएटमध्ये फळांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून कायम दिला जातो.
Image credit: Canva प्रेग्नेंसीदरम्यान डाळिंब खाणे फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva डाळिंबमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, जे गर्भावस्थेदरम्यान प्लेसेंटाचे संरक्षण करते.
Image credit: Canva डाळिंबातील लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.
Image credit: Canva डाळिंबमध्ये अँटी-हायपरटेंसिवसह अँटी-एथीरियोजेनिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva डाळिंबामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत, म्हणून मधुमेहग्रस्तांना डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.
Image credit: Canva त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप चावून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com