भिजवलेले काळे चणे आणि मनुके खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva AI

काळ्या चण्यामध्ये प्रोटीन, लोह, फॉस्फोरस, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, डाएटरी फायबर, पोटॅशिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोहासह
कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे.

Image credit: Canva

काळे चणे आणि मनुके भिजवून
खाणे लाभदायक मानले जाते. 

Image credit: Canva

भिजवलेले काळे चणे आणि मनुके एकत्रित खाल्ल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

Image credit: Canva

भिजवलेले चणे आणि मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चण्यामध्ये प्रोटीन तर मनुक्यांमध्ये खनिजांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. 

Image credit: Canva

या दोन्ही गोष्टींचे सकाळी एकत्रित सेवन केले तर हाडे मजबूत होण्यासह शरीराला ऊर्जा देखील मिळेल. 

Image credit: Canva

वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

चिया सीड्स खाण्याचे गंभीर दुष्परिणाम, कोणी सेवन करू नये?

marathi.ndtv.com