Ajwain Benefits: पोळीच्या पिठात ओवा मिक्स करण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कणिक मळताना त्यामध्ये ओवा मिक्स केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
Image credit: Canva
ओव्यामुळे पोटातील गॅस, अपचन,
अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून
सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
ओव्यातील पोषणतत्त्वांमुळे सांधेदुखीच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.
Image credit: Canva
ओव्यातील अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
ओव्यातील पोषणतत्त्वांमुळे वजन
कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
कणिक मळताना मर्यादित स्वरुपातच
ओवा मिक्स करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Vitamin D: या 4 गोष्टींमध्ये व्हिटॅमिन डीचा आहे मोठा साठा
marathi.ndtv.com