Cardamom Benefits: या लोकांनी रोज एक वेलची नक्कीच खावी, कारण...
Edited by Harshada J S
Image credit: Canva
वेलचीमुळे केवळ स्वयंपाक चविष्ट होत नाही तर आरोग्यासही लाभ मिळतात.
Image credit: Canva
अॅसिडिटी किंवा पोट फुगण्याची समस्या असणाऱ्यांनी नियमित वेलचीचे सेवन करावे.
Image credit: Canva
वेलची खाल्ल्यास मानसिक शांतता
लाभते आणि ताजेतवाने वाटते.
Image credit: Canva
घशातील खवखव कमी होण्यासह सर्दी-खोकल्याच्या त्रासातूनही सुटका मिळेल.
Image credit: Canva
तोंडाला येणारा दुर्गंध कमी
करण्यासाठी वेलची चघळावी.
Image credit: Canva
वारंवार थकवा जाणवत असल्यास
वेलचीचे सेवन करावे.
Image credit: Canva
रोज वेलची खाणे पचनप्रक्रिया आणि
मानसिक आरोग्यास लाभदायक ठरेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रिकाम्या पोटी दही खाण्याचे मोठे दुष्परिणाम
marathi.ndtv.com