डाळी-तांदळामध्ये अळ्या तयार होतात? करा हे उपाय 

Edited by Harshada J S Image credit: Canva

पावसाळा असो किंवा हिवाळा डाळी आणि तांदळामध्ये अळ्या तयार होणे सामान्य समस्या आहे. 

Image credit: Canva

डाळी-तांदळामध्ये अळ्या तयार होऊ नये, म्हणून काही साध्यासोप्या टिप्स फॉलो करू शकता. 

Image credit: Canva

दाळी आणि तांदळामध्ये
बेडगी मिरची ठेवावी.

Image credit: Canva

डाळी-तांदळाच्या डब्यामध्ये पाच
ते सात लवंग देखील ठेवू शकता. 

Image credit: Canva

कडुलिंबाची सुकलेली पाने देखील
ठेवल्यास अळ्या तयार होणार नाहीत. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पानांमध्ये डाळी-तांदळाच्या
डब्यात तेजपत्ता ठेवू शकता. 

Image credit: Canva

फ्रिजरमध्ये जागा असल्यास डाळी-
तांदळाचा डबा त्यामध्ये ठेवू शकता.

Image credit: Canva

डाळी आणि तांदूळ कायम काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरुन ठेवा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  भिजवलेले काळे चणे आणि मनुके खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com