Salad Benefits: सॅलेडमध्ये मीठ मिक्स करणे योग्य कि अयोग्य?
Edited by Harshada J S Image credit: Canva
सॅलेडमध्ये मीठ मिक्स केल्यास त्याची चव वाढते.
Image credit: Canva
पण जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
मिठामुळे रक्तदाबाची पातळी वाढू शकते.
Image credit: Canva
सॅलेडमध्ये तुम्ही लिंबू किंवा काळी मिरीचाही समावेश करू शकता.
Image credit: Canva
मिठाशिवाय सॅलेड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
वजन कमी करायचे असेल तर मिठाशिवाय सॅलेड खावे.
Image credit: Canva
मिठाचा समावेश करायचाच असेल तर अगदी कमी प्रमाणात करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चॉकलेटी बियांसह दही खाल्ल्यास वेटलॉससह हृदयाला मिळतील मोठे लाभ
marathi.ndtv.com